Month: December 2018

आमदनी अठन्नी , खर्चा रुपय्या

शाळेत असताना आपण सर्वांनी जमाखर्चाची गणिते सोडवली होती. एखाद्याकडे जमा असलेल्या पैशातून त्याचे विविध खर्च वजा जाता सरतेशेवटी त्याच्याकडे किती शिल्लक उरेल अशा अर्थाची ही आकडेमोड असायची. आर्थिक नियोजन : सुरुवात कशी करावी? ह्या ब्लॉग मध्ये आपण आपली मिळकत आणि आपला खर्च याचे आर्थिक  नियोजनतले महत्त्व पाहिले आहे. आपला मासिक अधिशेष (Monthly Surplus) किती आहे …

आमदनी अठन्नी , खर्चा रुपय्याRead More »