My Money ध्यानीमनी

आर्थिक नियोजन : सुरुवात कशी करावी?

आर्थिक नियोजनाचे महत्त्व आणि त्यातील वेगवेगळे टप्पे ह्याची तोंड ओळख आपण गेल्या  ब्लॉग मध्ये करून घेतलेली आहे.  (अधिक माहितीसाठी वाचा : महत्व आर्थिक नियोजनाचे) आता आपण एक पायरी पुढे जाऊ आणि आर्थिक नियोजनाची सुरुवात कशी करावी यावर थोडी चर्चा करू. आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला निघतो तेव्हा आपण आता कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे हे …

आर्थिक नियोजन : सुरुवात कशी करावी?Read More »

महत्व आर्थिक नियोजनाचे

आपले जीवनात पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  अगदी ‘ तू है तो सब कुछ है, ना कोई कमी है’ अशीच परिस्थिती म्हणा ना! सुख सुख म्हणजे काय असतं, तर पैशाने वॉलेट भरलेलं असतं  यावर पूर्ण विश्वास असणारे आपण. एकदा का माझ्याकडे पैसा आला की जगातली सगळ्यात आनंदी व्यक्ती म्हणजे मीच, यात कोणाचेच दुमत नाही.

सुस्वागतम

आर्थिक नियोजनाचे महत्व सर्वांना माहितीच आहे. पैसा कसा कमवावा ह्याबरोबरच पैसा कसा वापरावा आणि वाढवावा हे कळणे, ही श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली आहे. ज्या बंधू-भगिनींना मराठी मधून आर्थिक नियोजन समजण्याची आणि शिकण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी हा प्रयत्न आहे. आर्थिक नियोजन : एका उज्वल उद्यासाठी आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये आपल्याला पैसा कमावण्यासाठी सक्षम केले जाते. परंतु, पुढे कमावते झाल्यावर …

सुस्वागतमRead More »