विमा : साथी संकट काळचा

आपला आयुष्य विमा पुरेसा आहे का?

(विम्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी वाचा विमा – साथी संकट काळचा) सुनील  एक ३५ वर्षाचा विवाहित तरुण आहे.  त्याची बायको सुनिता (३१ वर्ष ) आणि २ छोटी मुले सुयश (७ वर्ष) आणि सनद (४ वर्ष) हे त्याचे कुटुंब. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे आणि त्यांना आपल्या पायावर उभे करणे, तसेच स्वतःसाठी आणि बायकोसाठी निवृत्तीनंतरच्या सुखी जीवनाची पायाभरणी …

आपला आयुष्य विमा पुरेसा आहे का?Read More »

विमा – साथी संकट काळचा

खरा मित्र कोण तर जो संकटकाळी आपली मदत करतो.  या अर्थाची इंग्रजी म्हण आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे.  जेव्हा आपल्यावर ती संकटे येतात, तेव्हा आपले हितसंबंधी आपल्या मागे ठामपणे उभे राहतात. आपल्या कुटुंबाची काळजी घेतात.  परंतु नेहमीच हे शक्य नसते. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपले आरोग्य  आणि आयुष्य यावर कधी काय संकट येईल हे सांगणे फार कठीण. …

विमा – साथी संकट काळचाRead More »